आमचे विकास कामे आणि कार्यक्रम

गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम

२००+
विकास कामे
५००+
लाभार्थी
१०+
वर्षांचा अनुभव
१००%
सामाजिक लाभ

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

ग्रामपंचायत   येथे स्वच्छता  अभियान राबवण्यात आले
ग्रामपंचायत   येथे स्वच्छता  अभियान राबवण्यात आले
ग्रामपंचायत   येथे स्वच्छता  अभियान राबवण्यात आले
सामाजिक

ग्रामपंचायत येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले

१५ जानेवारी २०२६

ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण कार्यक्रम
जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण कार्यक्रम
शिक्षा

जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण कार्यक्रम

२२ जानेवारी २०२६

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम
मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम
मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम
मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम
मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम
सामाजिक

मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम

२६ जानेवारी २०२६

मंदिर परिसरात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.

जल जिवन आतंर्गत पानिपुरठा नविन विहीरी
जल जिवन आतंर्गत पानिपुरठा नविन विहीरी
जल जिवन आतंर्गत पानिपुरठा नविन विहीरी
जल जिवन आतंर्गत पानिपुरठा नविन विहीरी
पायाभूत सुविधा

जल जिवन आतंर्गत पानिपुरठा नविन विहीरी

२२ फेब्रुवारी २०२६

गावातील जलसाठा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाणी व्यवस्थापनाची स्थिती तपासण्यात आली.

वानगांव जिल्हा परीक्षद शाळेला पेवर ब्लाक बसवन्यात आले
वानगांव जिल्हा परीक्षद शाळेला पेवर ब्लाक बसवन्यात आले
वानगांव जिल्हा परीक्षद शाळेला पेवर ब्लाक बसवन्यात आले
वानगांव जिल्हा परीक्षद शाळेला पेवर ब्लाक बसवन्यात आले
सामाजिक

वानगांव जिल्हा परीक्षद शाळेला पेवर ब्लाक बसवन्यात आले

२५ मार्च २०२६

वानगांव जिल्हा परिषद शाळेत पेवर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित परिसर उपलब्ध झाला आहे.

नाली बांधकाम वानगांव
नाली बांधकाम वानगांव
नाली बांधकाम वानगांव
नाली बांधकाम वानगांव
सामाजिक

नाली बांधकाम वानगांव

२५ मार्च २०२६

वानगांवमध्ये पाणी निचरा सुधारण्यासाठी नाली बांधकाम करण्यात आले. गावात स्वच्छता व सुविधा वाढल्या आहेत.

चिरकाड वस्ती रोड वानगांव पाहानी करताना सरपंच उपसरपंच
चिरकाड वस्ती रोड वानगांव पाहानी करताना सरपंच उपसरपंच
चिरकाड वस्ती रोड वानगांव पाहानी करताना सरपंच उपसरपंच
पायाभूत सुविधा

चिरकाड वस्ती रोड वानगांव पाहानी करताना सरपंच उपसरपंच

२० सप्टेंबर २०२३

वानगांव येथील चिरकाड वस्ती रोडची सरपंच व उपसरपंच यांनी पाहणी केली. विकासकामांची स्थिती तपासण्यात आली.

वानगांव गावातील लाईट लावून दील्या
वानगांव गावातील लाईट लावून दील्या
वानगांव गावातील लाईट लावून दील्या
वानगांव गावातील लाईट लावून दील्या
वानगांव गावातील लाईट लावून दील्या
सामाजिक

वानगांव गावातील लाईट लावून दील्या

१९ डिसेंबर २०२३

वानगांव ग्रामपंचायतीमार्फत एलईडी स्ट्रीट लाईटचे वाटप करण्यात आले. गावातील प्रकाश व्यवस्था सुधारण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे.

गनेशी नदीकाठ रस्ता श्रमदानातून तयार
गनेशी नदीकाठ रस्ता श्रमदानातून तयार
गनेशी नदीकाठ रस्ता श्रमदानातून तयार
पायाभूत सुविधा

गनेशी नदीकाठ रस्ता श्रमदानातून तयार

२५ मार्च २०२६

वानगांव येथे गनेशी नदीकाठी शेतकऱ्यांनी श्रमदानातून रस्ता तयार केला. सामूहिक प्रयत्नातून गाव विकासाला चालना मिळाली.

वानगांवमध्ये नवीन पाणी पुरवठा लाईन
वानगांवमध्ये नवीन पाणी पुरवठा लाईन
वानगांवमध्ये नवीन पाणी पुरवठा लाईन
वानगांवमध्ये नवीन पाणी पुरवठा लाईन
पायाभूत सुविधा

वानगांवमध्ये नवीन पाणी पुरवठा लाईन

२० मे २०२३

वानगांव येथे नवीन पाणी पुरवठा लाईन बसविण्यात आली. ग्रामस्थांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे.

वानगांव शाळेत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
वानगांव शाळेत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
वानगांव शाळेत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
वानगांव शाळेत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
वानगांव शाळेत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
शिक्षा

वानगांव शाळेत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

२० मार्च २०२४

वानगांव जिल्हा परिषद शाळेत विकासकामासाठी भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

वानगांव शाळेत दोन नवीन वर्गखोल्या पूर्ण
वानगांव शाळेत दोन नवीन वर्गखोल्या पूर्ण
वानगांव शाळेत दोन नवीन वर्गखोल्या पूर्ण
शिक्षा

वानगांव शाळेत दोन नवीन वर्गखोल्या पूर्ण

२५ मार्च २०२६

वानगांव जिल्हा परिषद शाळेत दोन नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले. विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे.

तलाव विहिरीवर नवीन मोटर बसवली
तलाव विहिरीवर नवीन मोटर बसवली
तलाव विहिरीवर नवीन मोटर बसवली
तलाव विहिरीवर नवीन मोटर बसवली
पायाभूत सुविधा

तलाव विहिरीवर नवीन मोटर बसवली

२६ मार्च २०२६

वानगांव येथील तलावातील विहिरीवर पाणीपुरवठ्यासाठी नवीन मोटर बसवण्यात आली. यामुळे पाणीपुरवठा अधिक सक्षम झाला आहे.

गावातील पंप दुरुस्ती व नवीन पाईपलाईन
गावातील पंप दुरुस्ती व नवीन पाईपलाईन
गावातील पंप दुरुस्ती व नवीन पाईपलाईन
गावातील पंप दुरुस्ती व नवीन पाईपलाईन
गावातील पंप दुरुस्ती व नवीन पाईपलाईन
सामाजिक

गावातील पंप दुरुस्ती व नवीन पाईपलाईन

२६ मार्च २०२६

गावातील पाणी पंप व हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच नवीन पाईप टाकून पाणीपुरवठा सुधारण्यात आला.

वानगांवमध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवला
वानगांवमध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवला
वानगांवमध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवला
वानगांवमध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवला
वानगांवमध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवला
पायाभूत सुविधा

वानगांवमध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवला

१५ ऑगस्ट २०२३

वानगांव ग्रामस्थांनी सरपंच व उपसरपंच यांच्या सहभागातून वृक्ष लागवड उपक्रम राबवला. पर्यावरण संरक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात आले.

पाणी व्यवस्थापनासाठी सरपंचांचा पुढाकार
पाणी व्यवस्थापनासाठी सरपंचांचा पुढाकार
पाणी व्यवस्थापनासाठी सरपंचांचा पुढाकार
पाणी व्यवस्थापनासाठी सरपंचांचा पुढाकार
पायाभूत सुविधा

पाणी व्यवस्थापनासाठी सरपंचांचा पुढाकार

५ ऑक्टोबर २०२३

गावात पाणी कमी पडू नये यासाठी सरपंच संतोष जोगदंड यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम केले. पाणी व्यवस्थापन सुधारण्यात आले.

कार्यक्रम श्रेण्या

आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या

शिक्षण कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा

  • • गुणवंत विद्यार्थी सत्कार
  • • शैक्षणिक शिबिरे
  • • स्पर्धा आणि परीक्षा

आरोग्य कार्यक्रम

गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे

  • • विनामूल्य आरोग्य शिबिर
  • • रक्तदान शिबिर
  • • आरोग्य जागृती कार्यक्रम

स्वच्छता कार्यक्रम

गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम

  • • स्वच्छ भारत अभियान
  • • कचरा व्यवस्थापन
  • • पर्यावरण जागृती

कार्यक्रमांचा प्रभाव

आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे

सामाजिक एकता

गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले

शैक्षणिक प्रगती

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

आरोग्य सुधारणा

नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती

पर्यावरण जागरूकता

स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली